SC suspends Bombay HC order acquitting GN Saibaba सध्या शिंदे-फ़डणवीस सरकारवर विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सातत्याने टीका होत आहे. पण आता राज्य सरकारने एका मोठ्या प्रकरणात तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि भक्कमपणे बाजू मांडल्याने सरकारच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय़ आला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे शिक्षा झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांना हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. (Sachin VO)
#GNSaibaba #Eknathshinde #devendrafadnavis #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat